सिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात

simon
Last Modified सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:29 IST)
प्रतिष्ठेच्या पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ७-६,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद जिंकले. श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडीचे सेन्टर कोर्ट स्टेडियम खचाखच भरले होते, पुणेकर पाहिल्याचं एक जागतिक स्पर्धे चे अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरले.

अँडरसन ला एकेरीत दुसरे मानांकन लाभले होते, तसेच तो जगातील १४ व्या स्थानावर आहे. पारडे अँडरसन ची हावी होतेय,
सिमोन जगातील ८९ व्या स्थानावर होता आणि या आधी अँडरसन सोबत तीन वेळेस गाठ पडली होती, एक वेळी सुद्धा सिमोन ला जिंकता आले नाही. सिमोन कडे अँडरसन सारखे मोठी सर्विस नव्हती, त्याचा फोरहँड सुद्धा अँडरसन सारखा शक्तिशाली नव्हता, परंतु सिमोन कडे सुसंगत पने परत मारण्याचे कवशल्य होते. आज त्याने अँडरसन च्या प्रत्येक फोरहँड, बॅकहॅन्ड आणि सर्विस ला परत मारणे हेच धोरण साधून अँडरसन ला परेशान केले.

दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. परंतु ७ व्या गेमला सिमोनने अँडरसनची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली. मात्र अँडरसन ने लवकरच सिमोनची सर्व्हिस भेदत ५-५ अशी बरोबरी केली. पहिला सेट शेवटी ट्रायब्रेकरमध्ये गेला आणि ३८ शॉट्स च्या रॅली मध्ये अँडरसन फोरहँड मारण्यात अपयशी ठरला आणि ७-४ ने ट्रायब्रेकर हरला. सगळ्या दर्शकानी या ३८ शॉट्स च्या रॅली नंतर उभे राहून कडकडाने टाळ्या वाजवीत स्टेडियम गाजवले. पहिला सेट ७-६ (७-४) ने जिंकत सिमोन ने अँडरसन चे मनोबल तोडून टाकले.

पहिल्या सेट च्या धक्यातून अँडरसन सावरू शकला नाही आणि दुसऱ्या सेट मध्ये अँडरसन सगळंच हरवून बसला. त्याचा भेदक सर्विस ला सिमोन ने अक्षरशः चिरडून टाकले, सिमोन ने दुसऱ्या सेट मध्ये तब्बल ७ रिटर्न ऐस मारले. अँडरसन कडे सिमोनच्या आज जिगरबाज खेळायचे उत्तरच नव्हते आणि अँडरसन दोन वेळास सर्विस गमवून बसला. दुसऱ्या सेट च्या आठव्या गमे मध्ये सिमोन ने एक फोरहँड मारत सेट,मतच आणि चॅम्पिअनशिप आपल्या नावावर केली. ७-६, ६-२ अश्या फरकाने सिमोन पहिल्या टाटा ओपन चा विजेता ठरला. सिमोन ने आज संपूर्ण खेळ बचावात्मक खेळून सामना जिंकला व हे सुद्धा सिद्ध केले की टेनिस बचावात्मक खेळून सुद्धा जिंकता येतो फक्त सुसंगतपणा हवा.

सामान्य नंतर सिमोन ने पुण्यात प्रेक्षक कडून भेटलेल्या पाठिंबाळ्याचे आभार
मानले व सायाजोकाना सुद्धा यशस्वी केलेल्या आयोजनाचे अभिनंदन केले. आपण पुढच्या वर्षी नक्की येणार अशी खात्री सुद्धा दिली.

दुहेरीत मात्र सिमोन-हर्बर्ट ला पराभवचे सामने करू लागले, अंतिम सामन्यात त्यांना नेदरलँड ची जोडी रॉबिन हस्से-मटवे मिडडेलकूप या जोडी ने सरळ सेट मध्ये ७-६, ७-६ असे विजेतेपद पटकवले. पुण्याहून अभिजित देशमुख


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...