सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (17:13 IST)

सुमित अंतिलनं जिंकलं सुवर्ण

टोकियो - भारताचा भालाफेकपटू सुमित अंटिल याने पुरुषांच्या F64 भालाफेक गटात सुवर्ण पदक जिंकले. त्याने पहिल्याच प्रयत्नात ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून विश्व विक्रम नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा विश्वविक्रम नावावर केला.