संसारात 'नो कुस्ती', विरूच्या साक्षीला शुभेच्छा!

sakshi malik
संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच! पण तो संसार दोन कुस्तीपटूंचा असेल तर? अशा वेळी प्रकरण गंभीर होऊ शकते! म्हणूनच की काय, भारताचा धडाकेबाज फलंदाज व वैयक्तिक आयुष्यात ति‍तकीच हजरजवाबी फटकेबाजी करणार्‍या विरेंद्र सेहवागने साक्षी ‍मलिकला तिच्या विवाहाबद्दल संसारात, नो कुस्ती अशा गमतीशीर शुभेच्छा दिल्या आहेत.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी विवाहबंधनात अडकली. हरियाणातील रोहतकजवळ असलेल्या साक्षीच्या नांदल गावात कुस्तीपटू सत्यव्रत कादियनला तिने वरमाला घातली. गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या साक्षीवर मान्यवर व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेला क्रिकेटपटू सेहवागने खास ट्विट करून साक्षीचे काहीसे हटके अभिनंदन केले. त्याची ही शुभेच्छाही सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे.
सुखी वैवाहिक जीवनासाठी साक्षी मलिकला हार्दिक शुभेच्छा. आयपीएलच्या सराव शिबिरामुळे लग्नाला येता आले नाही. पण तुझ्या सुखी संसारासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आणि हो, संसारात कुस्ती नको, असे मिश्कील ट्विट विरूने केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...