गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. अर्थसंकल्प 2023-24
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (07:56 IST)

Union Budget 2023 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 Live Updates

नवी दिल्ली. नरेंद्र सरकार 2.0 चा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत आहेत. अशा स्थितीत सरकारचा हा अर्थसंकल्प चुणचुणीत आणि लोकाभिमुख असू शकतो, अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी 2024 मध्ये विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपत आहे. जाणून घेऊया बजेटशी संबंधित लाइव्ह अपडेट्स...
 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी, जानेवारीमध्ये 1.55 लाख कोटींचे GST संकलन, आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन
गृहकर्जावर दिलासा मिळू शकतो. परदेशी वस्तू महाग होऊ शकतात.
सरकार प्राप्तिकरावरील सूट वाढवू शकते, लोकांना आरोग्य विम्यावरील करातही सूट मिळण्याची अपेक्षा आहे.
महिला, मध्यमवर्ग, शेतकरी, उद्योग अशा प्रत्येक वर्गाला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत.