Computer Drive का आणि कधी अपडेट करावी, या प्रकारे करा अपडेट

Last Modified मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (15:13 IST)
विंडोस मध्ये काही काळानंतर सर्व सॉफ्टवेअरमध्ये अद्यतन (updation) करावे लागते जेणे करून सर्व वेबसाइट व्यवस्थितरीत्या आपापले कार्य संपादन करावे हा हेतू असतो. आपल्या कॉम्प्युटरमधील ड्राइव्हर्सला वेळोवेळी अद्यतन केल्याने आपल्याला आपल्या सिस्टम बद्दल काळजी करायची गरज भासत नाही. अपडेट्स केल्याने आपले सिस्टम उत्तमरीत्या काम करण्यास तयार असतं.
यासाठी ड्राइव्हर्सला अपडेट करणे आवश्यक आहे. मग जाणून घेऊ या की आपण आपल्या विंडोसला अपडेट कसे करू शकता-

(windows operating system) आजच्या काळातील सर्वात जास्त चालणारे आणि वापरले जाणारे os (आपरेटिंग सिस्टम) आहे. आजच्या काळात विंडोस 7, 8,10 हे सर्वात जास्त वापरले जाणारे आहे. कधी-कधी आपल्याला हे विंडोस वापरण्यात अडथळा येतो. जसे की कॉम्प्युटरची स्क्रीन व्यवस्थित काम करत नाही किंवा आवाज नीट येत नसतो. हे सर्व काही विंडोसच्या ड्राइव्हर्सला अद्यतन म्हणजेच अपग्रेड न केल्याने होते. आता तर विंडोस 10 मध्ये आपण आपल्या ड्राइव्हला सोप्या पद्धतीने अद्यतन करू शकता. ते कसे मग जाणून घेऊ या...
विंडोस ड्राइव्हला अद्यतन (अपडेट) कसे करावे?

आपण आपल्या ड्राइव्हला 2 सोप्या पद्धतीने अपडेट करू शकता. एक पद्धत आहे की आपण एखाद्या दुसऱ्या 'अॅप' चा वापर करून सिस्टमच्या सर्व ड्राइव्हला स्कॅन करून आपल्या ड्राइव्हला अपडेट करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे आपण आपल्या सिस्टमनेच आपल्या ड्राइव्हला अपडेट करू शकता.

सर्वप्रथम जाणू या की कश्या पद्धतीने आपण आपल्या सिस्टमने ड्राईव्ह अपडेट करावे. त्या साठी काही गोष्टी जाऊन घेऊ या. आणि त्याचे पालन करू या.

1 सर्वप्रथम आपण आपल्या सिस्टमला चालू करून इंटरनेटशी संलग्न करा. स्टार्ट या बटणावर माउसने क्लिक करा. स्क्रीनवर अनेक विकल्प येतील त्यातून 'कंट्रोल पॅनल' हा पर्याय निवडा. आता कंट्रोल पॅनलला सुरू करा. येथे आपणास अजून काही पर्याय दिसतील. त्यामधून 'हार्डवेअर आणि साऊंड' वर क्लिक करा. यामध्ये डिव्हाइस मॅनेजरला शोधा ते सापडल्या वर त्यामध्ये आपल्या कॉम्प्युटरच्या सगळ्या ड्राइव्हर्सची लिस्ट येईल. त्याला सर्व ड्राइव्हर्सला एकएक करून उघडा. त्यात ड्राइव्हर्समध्ये असलेले कम्पोनंट्स दिसतील. आता त्या यादीतून एका ड्राइव्हला निवडून त्याला उघडा त्यावर वरील बाजूस काही बटणे असतील त्यामधून अपडेट बटण वर क्लिक करा. ते उघडल्यावर त्यात पर्याय दिसतील की ड्राइव्हला 'ऍटोमॅटिक' करणे आणि दुसरे मॅन्युअली'. ऍटोमॅटिक वर क्लिक केल्यावर आपले सिस्टम स्वतःच ड्राडव्ह अपडेट करण्याचे कार्य करेल. आपल्याला कुठल्याही साईट वर जाण्याची गरज नाही. आपल्या सिस्टमची तपासणी केली जाईल. जर का आपले ड्राडव्ह अपडेट असेल तर एक संदेश येईल की आपले ड्राडव्ह अपडेटेड आहे आपण सिस्टम बंद करा आणि जर का ड्राडव्ह अपडेट नसेल तर आपले सिस्टम स्वतःच आधी डाउनलोड करेल आणि मग ते इंस्टाल करेल. अश्या प्रकारे आपण एक-एक करून आपल्या सर्व ड्राइव्हस अपडेट नसतील तर त्यांना अपडेट करू शकता.
2 दुसरी पद्धत आहे मॅन्युअली. येथे सर्वप्रथम ड्राइव्हरला डाउनलोड करणे नंतर त्याला अपडेट करावे लागणार. अशा प्रकारे आपण सिस्टमच्या एक-एक ड्राइव्हर्सला अपडेट करू शकता.

सध्याच्या काळात अनेक उपलब्ध आहेत जे आपल्या सिस्टमच्या ड्राइव्हर्सला स्कॅन करून त्यांना अपडेट करतात.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुंबईतील श्यामाप्रसाद ...

चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट,

चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट,
रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची केली मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ...

शरद पवार यांची सिरमला भेट

शरद पवार यांची सिरमला भेट
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु
राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...