ऑनलाईन अर्ज कसे करावे, प्रक्रिया जाणून घेऊ या.

online application
Last Modified सोमवार, 15 मार्च 2021 (18:04 IST)
आजच्या काळात सर्व नोकरींसाठी मागविले जातात. म्हणून प्रत्येक अर्जदाराला त्या बद्दलची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. सर्व परीक्षेंसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची पद्धत एक सारखी असते. परंतु बरेच उमेदवार असे असतात ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत माहिती नसते. आज आम्ही सांगत आहोत सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे.

1 कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याकडे एक स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे देखील आवश्यक आहे. ज्याच्या द्वारे आपण सहजपणे ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

2 ईमेल आयडी-
अर्ज करण्यापूर्वी आपली एक ईमेल आयडी असायला हवी. नसल्यास तर आपली ईमेल आयडी बनवून घ्यावी, जेणे करून या द्वारे आपल्याला सर्व माहिती मिळू शकेल.
3 आधार कार्ड- ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्डाची माहिती मागितली जाते. आता हे अनिवार्य केले आहेत. म्हणून आपण ऑनलाईन अर्ज करताना आपल्या आधार कार्डाची नोंद करून ठेवा. किंवा आपल्या आधार कार्डाचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. जेणे करून आवश्यकता लागल्यावर ईमेल ने पाठविता येईल.

4
कागदपत्रे- सर्व नोकरीत अर्ज करताना,कागदपत्रे जेपीईजी (jpeg) स्वरूपात मागितले जाते. म्हणून आपली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.जेपीईजी(jpeg)स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये किंवा ईमेल वर सेव्ह करून ठेवा.


5 फोटो- आपण नवीन फोटो स्कॅन करून मोबाईल मध्ये सेव्ह
करून ठेवा.

6 एम एस वर्ड फाइल्स मध्ये सर्व माहिती ठेवणे- आपण सर्व माहिती टाईप करून आपल्या कडे सेव्ह करून ठेऊ शकता. असं केल्याने आपल्याला अर्ज करण्यासाठी काहीच त्रास होणार नाही आणि अर्ज करण्यात कमी वेळ लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय करावं-
* सर्वप्रथम आपल्याला संकेत स्थळावर जावं.
* अर्ज उघडल्यावर त्यामध्ये सर्व माहिती प्रविष्ट करा.
* आपला
फोटो अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
* आता आपण अर्ज शुल्क भरावे.
* अर्ज शुल्क आपण डेबिट/क्रेडिट कार्डाने आणि नेट बँकिंग द्वारे करू शकता.
* अर्ज शुल्क जमा केल्यावर अर्ज सबमिट करा.
* आता ह्याचे प्रिंट काढून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय

गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय
वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता 1 जूनपासून साखरेच्या ...

VIDEO प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचा गरबा : ट्रेन वेळेपूर्वी रतलाम ...

VIDEO प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचा गरबा : ट्रेन वेळेपूर्वी रतलाम पोहोचली, प्रवाशांनी केला गरबा
रतलाममधील प्रवाशांच्या डान्सचा मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे स्थानकाच्या ...

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका सुधारल्या
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली
बुधवारी रात्री उशिरा मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे काश्मिरी टीव्ही कलाकार ...

महाराष्ट्रात 81 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण ...

महाराष्ट्रात 81 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण पीकवर, मुंबईतही रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ
बुधवारी महाराष्ट्रात 81 दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर मुंबईत 102 ...