Biodata Maker marathi
✕

Smartphone Tips:स्मार्टफोन वारंवार हँग होत असल्यास हे करा

Updated: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:04 IST)
 
बऱ्याचदा असे दिसून येते की मोठी बॅटरी आणि मजबूत प्रोसेसर असूनही फोन हँग होऊ लागतो. परंतु युजर्सला फोन हँग होण्याची कारणे माहिती नसतात. पण आज आम्ही आपल्याला फोन हँग का होतो याची काही कारणे सांगणार आहोत, हे लक्षात ठेवून आपण आपल्या फोनला हँग होण्यापासून वाचवू शकता.
 
1 लाइव्ह वॉलपेपर चा वापर करणे टाळा-बऱ्याचवेळा यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर सेट करतात, जे फोनला खूप हँग करू शकतात. या वॉलपेपरमुळे  स्क्रीन मंद होते. फोन हँग होण्यापासून वाचवण्यासाठी, आपण फक्त सामान्य वॉलपेपरचा वापर करावा. 
 
 
2 Cache Files स्वच्छ करत रहा-आपण आपल्या  स्मार्टफोन मध्ये जे अप्लिकेशन जास्त वापरता वेळोवेळी त्याच्या कॅश फाईल स्वच्छ करत रहा .अशा फाईल्स डिलीट केल्यानंतर, जेव्हा अॅप पुन्हा वापरला जातो, तो पुन्हा स्टोअर होतो आणि फोन हँग होत नाही. 
 
3 स्मार्टफोनला रिसेट करा- स्मार्टफोन चांगल्याप्रकारे चालण्यासाठी वेळोवेळी त्याला रिसेट कारणे गरजेचे आहे.युजर्सने दर सहा ते सात महिन्यांनी एकदा फोन रीसेट करावा. त्याच वेळी, रीसेटसह, अॅप्सची कॅश देखील क्लिअर केली पाहिजे. यामुळे स्मार्टफोनची स्पीड वाढते.
 
4 स्मार्टफोन वेळेवर अपडेट करा- असं न केल्याने स्मार्टफोन हळू हळू काम करू लागतात. अशा परिस्थितीत, अपडेट करण्यासाठी नवीन फीचर्स येतात. आणते. जे आपल्या स्मार्टफोनच्या कामगिरीला मोठ्या प्रमाणात स्पीड देतात.
 
5 आपला फोन एकदा रीस्टार्ट करा-जेव्हा नवीन स्मार्टफोन लवकरच स्लो होण्यास सुरवात होते तेव्हा त्याला रिस्टार्ट करावे असे केल्याने, अँड्रॉइड सिस्टमच्या टेम्पररी फाईल्स डिलीट होतात. आणि स्मार्टफोनची मेमरी देखील साफ केली जाते. या मुळे फोनवर जलद प्रक्रिया करण्यात मदत मिळते.. रीस्टार्ट करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला फोन रीस्टार्ट करायचा आहे, स्विच ऑफ नाही.
 
6 अंतर्गत स्टोरेज कमी करा -बऱ्याच वेळा युजर्स त्यांचा सर्व डेटा स्मार्टफोनच्या इंटर्नल  स्टोरेजमध्ये सेव्ह करतात. त्याच वेळी, अंतर्गत स्टोरेज पूर्ण भरल्यामुळे,फोन मंद चालण्यास सुरु होतो. .या मुळे फोन वापरण्यास त्रास होतो अशा परिस्थितीत फोनचे अंतर्गत स्टोरेज रिकामे करावे. एकदा इंटर्नल स्टोरेज रिकामे झाल्यावर फोन व्यवस्थित चालतो.
 
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर घबराट; ४० हून अधिक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले

झारखंड राज्यात रामगढमध्ये भीषण रस्ते अपघात, १३ जणांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर शौच्चालयात ६० वर्षीय महिलेवर बलात्कार, २५ वर्षीय आरोपीला अटक

ब्रजच्या विकासासाठी रिलायन्स ग्रुपची १८ कोटी रुपयांची देणगी, अनंत अंबानी यांनी आपल्या गुरूंच्या उपस्थितीत गिरिराज परिक्रमा केली

वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कार-ट्रकच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू इतर तिघे गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments