रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (17:40 IST)

पेट्रोल कारचं फ्यूल मायलेज वाढविण्यासाठी काही दमदार टिप्स

some tips to increase petrol car fuel mileage
पेट्रोल इंजिन कारसाठी इंधन वाचविण्यासाठी काही कामाचे टिप्स आहे जे इतर प्रकराच्या इंधन वाहनांवर देखील लागू होतं.
आपल्या कारमधून अनावश्यक सामान काढून यातील वजन कमी करावे.
रेग्युलर सर्व्हिस आणि चेक-अप करुन आपली कार चांगल्या स्थिती असावी.
नेहमी टायरचा दबाव उचित असावा.
एअर कंडिशनचा वापर कमीत कमी करावे.
नेहीम फ्यूल इकॉनमी वाढविणारी स्पीड म्हणजे सुमारे 60 ते 70 किमी दरतास या प्रकारे गाडी चालवावी.
गाडी फास्ट किंवा स्लो करण्यासाठी एक्सीलरेटरला हळू आणि आरामात दाबण्याचा अभ्यास करावा.
इंजनवर ताण पडू नये यासाठी योग्य गिअरवर गाडी उचलावी.
नेहमी कारचे पार्ट्स जसे एअर फिल्टर, फ्यूल फिल्टर, स्पार्क प्लग, आणि इंजेक्टर स्वच्छ ठेवावे.
 
जर आपण ड्रायविंग करताना हे टिप्स अमलात आणाल तर, पेट्रेोल कारच्या इंधनाचा वापण्यात सुधार येऊ शकतो.