या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज

senior citizen
Last Modified गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:16 IST)
सीनियर सिटीजन्स स्पेशल एफडी स्कीम मे 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. आधी याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 होती ज्याला वाढवून 31 मार्च 2021 करण्यात आली. आता याला पुढे वाढवून 30 जून 2021 करण्यात आली आहे ज्याने अधिकाधिक वरिष्ठांना याचा लाभ घेता येईल.

या योजनेत सीनियर सिटीजन्सला एफडीवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेते पूर्ण 1 टक्के अधिक व्याज मिळतं. आता देशातील तीन प्रमुख बँकांनी याची शेवटली तारीख 30 जून पर्यंत वाढवली आहे.

देशाची सर्वात मोठी बँक ने आपल्या वरिष्ठ ग्राहकांसाठी SBI WeCare एफडी स्कीम चालवली आहे. याची शेवटची तारीख 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बँक आपल्या वरिष्ठ नागरिक ग्राहकांना एफडीवर 0.75 टक्क्याहून अधिक व्याज देत आहे. याप्रकारे SBI WeCare मध्ये 5 वर्षाच्या अवधीवर सीनियर सिटीजन्सला 6.14 टक्के व्याज मिळत आहे.

देशाच्या खासगी क्षेत्रातील मोठी बँक ने सीनियर केयर एफडी स्कीमवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.75 टक्क्याहून अधिक व्याज देण्याचे जाहीर केले आहे.

सामान्यत: वरिष्ठ नागरिकांना एफडीवर 0.50 टक्क्याहून अधिक व्याज मिळतं. HDFC बँकेने यात 0.25 टक्के अधिक जोडून अतिरिक्त व्याज देत आहे. या प्रकारे बँकची 5 वर्ष अवधी असलेल्या एफडी स्कीमवर एकूण व्याज 6.25 टक्के आहे.

बँकेने देखील एचडीएफसी बँकेच्या स्पर्धेत सीनियर सिटीजन्सला एफडीवर अधिक व्याज देण्याचे जाहीर केले आहे. सीनियर सिटीजन्ससाठी बँक गोल्डन इयर्स नावाने एफडी स्कीम चालवते. या योजनेसाठी ते वरिष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा 0.80 टक्क्याहून अधिक अर्थात 6.30 टक्के व्याज देत आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र बैठकीची चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (26 ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं साठी,भारताच्या स्नेहाचे सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उठवला काश्मीरचे ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 35 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड घेण्यासाठी निर्घृणपणे ठार मारले
असे म्हणतात,मुली आपल्या वडिलांच्या काळीजाचा एक भाग असतो.मुलींसाठी वडील काहीही करायला ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं
18 फेब्रुवारी 2019...भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख ...