1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 10 मार्च 2022 (14:39 IST)

Live Update:उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती

उत्तर प्रदेश 403 जागांसाठी आणि 70 जागांसाठी उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल (पोटनिवडणूक निकाल 2022) 10 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. वेबदुनियावर आम्ही आपल्याला सकाळी 7 वाजेपासून अपडेट करू की कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि सत्तेच्या शर्यतीत कोण मागे आहे ...  
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 403 
पार्टी आघाडी  विजय 
भाजप+ 260  
एसपी+ 138  
बसपा 02  
काँग्रेस 01  
इतर 0  
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 70
पार्टी आघाडी विजय 
भाजप 48  
काँग्रेस 18  
आप 00  
इतर 04