या तारखेला उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ घेऊ शकतात शपथ, मंत्रिमंडळात असू शकतात 57 मंत्री

सोमवार,मार्च 14, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
यूपी विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधत जनतेचे आभार मानले. योगी आदित्यनाथ म्हणाले, "पंतप्रधान ...
उत्तर प्रदेशातल्या विजयानंतर योगी आदित्यनाथांची सभा.उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतंय. विजय दृष्टीपथात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ...
'मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी महाराज' या नावाने हाक मारलेली त्यांना आवडते. ट्वीटरवर त्यांच्या अधिकृत हँडलवरून केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्वीटमध्ये त्यांचं नाव असंच लिहिलं जातं.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून योगी यांना प्रचंड मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे.
Election Result 2022: यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावंं लागलं आहे. पक्ष कोणत्याही राज्यात सरकार स्थापन करताना दिसत नाहीये आणि आता या निकालावर राहुल गांधी यांनी ...
5 फेब्रुवारी 2002. लालकृष्ण आडवाणी यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार येऊन 3 वर्षं झाले होते. तोपर्यंत गृहमंत्री असलेले आडवाणी याच दिवशी देशाचे उपपंतप्रधान झाले होते.
उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये शिवसेनेने भाजपला चांगलेच आव्हान दिले होते. परंतु शिवसेनेचा सुपडा साफ होताना दिसत आहे
उत्तर प्रदेश 403 जागांसाठी आणि 70 जागांसाठी उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल (पोटनिवडणूक निकाल 2022) 10 मार्च रोजी
यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल (पोटनिवडणूक निकाल 2020) 10 मार्च रोजी जाहीर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा शेवटचा टप्पा सोमवारी पार पडला. त्याचबरोबर पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यातील मतदान देखील आटोपले आहे. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती निकालाची.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान संपले आहे. त्याचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. यापूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा दावा केला जात आहे. याबाबत राष्ट्रीय लोक दल (RLD) जयंत चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 चा सातवा टप्पा संपल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येणे सुरू होईल
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न केला आहे की भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या निवडणूक भाषणात महागाईबद्दल का बोलत नाहीत? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब आणि तरुणांच्या कल्याणासाठी 24 तास काम केल्याच्या भाजपच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित ...
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडोझर खूप चर्चेत आहे. एकीकडे विरोधक या मुद्द्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दुसरीकडे, भाजपसोबतच सीएम योगीही आपल्या बुलडोझरच्या कारवाईचे समर्थन करत ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 59 जागांवर आज मतदान होत आहे. अशात उन्नावमधील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी उन्नावमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की उन्नावमध्ये भाजपला 6 पैकी 6 जागा मिळतील. ...