सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (18:05 IST)

उन्नावमध्ये साक्षी महाराजांनी केले मतदान

Sakshi Maharaj
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 59 जागांवर आज मतदान होत आहे. अशात उन्नावमधील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी उन्नावमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की उन्नावमध्ये भाजपला 6 पैकी 6 जागा मिळतील. योगी आदित्यनाथ यांना 2017 मध्ये दिलेला जनादेश, यावेळी ते त्यांचा विक्रम मोडतील. प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करतील. कदाचित हा आकडा 350 वर जाईल.
 
यावेळी हिजाबच्या मुद्द्यावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले की, कर्नाटकात हा नियम करण्यात आला असून मला वाटतं की देशात हिजाबवर बंदी घालण्यासाठी कायदा करायला हवा.