शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:22 IST)

Uttarakhand Election 2022 उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपची 59 उमेदवारांची यादी जाहीर, सीएम धामी खटीमाहून लढणार

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खटीमा येथून उमेदवार असतील. हरिद्वारमधून मदन कौशिक तर पुरोलातून दुर्गेश्‍वर लाल उमेदवार घोषित करण्यात आले आहे.

यमनोत्रीमधून केदारसिंग रावत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गंगोत्रीमधून सुरेश चौहान आणि बद्रीनाथमधून महेंद्र भट्ट हे उमेदवार असतील.
 
इतर उमेदवार म्हणजे थरालीमधून गोपाल राम तर कर्णप्रयागमधून अनिल नौटियाल हे उमेदवार असतील.

रुद्रप्रयागमधून भरतसिंह चौधरी तर घणसालीमधून शक्ती लाल हे उमेदवार असतील.

देवप्रयागमधून विनोद खंडारी तर सुबोध उनियाल यांना नरेंद्रनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे.