1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
  4. valentine day

''व्हॅलेंटाईन डे''साठी काही आयडीयाज.........

व्हॅलेंटाईन डे
लग्न झालेलं नसेल, अजूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी धरुन ठेवायला आवडेल का?” आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा. तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव.
 
तिच्या फोटोचं पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? आणि सुरूवातीचे हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी…
 
जर लग्न झाल असेल तर.....

जर लग्न झाल असेल तर बायकोची तारीफ करा, इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही ना, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां…

लग्न झालेलं नसेल, अजूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी धरुन ठेवायला आवडेल का?” आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा. तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव.

WD
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
प्रपोज करण्याचे 7 प्रकार, ती नक्की म्हणेल हो