गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

एकादशीला कोणत्या वस्तू खाणे टाळावे, जाणून घ्या

1. तांब्याच्या भांडण्यात भोजन करणे
2. मास
3. मसूर डाळ
4. चण्याची भाजी
5. बाजरी
6. मध
7. दुसर्‍यांकडील अन्न
8. दुसर्‍यांदा जेवण
9. स्त्री प्रसंग
10. व्रत असलेल्या दिवशी जुगार खेळू नये
11. या उपवासात मीठ, तेल आणि अन्न वर्ज्य आहे
12. या दिवशी राग, खोटं बोलणे आणि भाषण देणे टाळावे
13. एकादशीच्या दिवशी विडा खाणे, दळणे, दुसर्‍यांची निंदा करणे तसेच पापी लोकांशी बोलणे टाळावे.