काया ही पंढरी आत्मा पांडुरंग....
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार्या भाविकांची संख्या कमी नाही, परंतु ज्यांना पंढरीला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेता येत नाही असे पंढरीचे वारकरी आपण रहातो त्या जागेलाच पंढरपुर मानत आषाढी साजरी करतात. मध्य प्रदेशातील इंदूरमधील वारकर्यांनी आषाढी कशा पद्धतीने साजरी केली त्याचा हा चित्र वृत्तांत..... हे इंदूरमधील पंढरीनाथ मंदीर...