Dharma Sangrah
✕

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले गुरु आई-वडिलांना शुभेच्छा द्या Guru Purnima 2026 Quotes In Marathi For Parents

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (09:01 IST)
गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी प्रणाम!
 
शाळेतल्या गुरुजींनी मला पुस्तकातलं जग शिकवलं, 
पण आई-बाबांनी मला जगण्याची खरी पुस्तकं वाचायला शिकवली
तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
माझ्या प्रत्येक यशामध्ये ज्यांचा अदृश्य पण सर्वात मोठा वाटा आहे, 
त्या माझ्या आई-वडिलांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!
 
संस्कारांची शिदोरी देऊन मला एक उत्तम माणूस बनवणाऱ्या 
माझ्या आई-बाबांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 
तुम्ही आहात म्हणून मी आहे.
 
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे गुरु
माझ्या आयुष्यात सदैव मार्गदर्शक म्हणून पाठीशी उभे राहणाऱ्या 
आई-वडिलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
जगातील सर्व गुरु एका बाजूला 
आणि माझी आई-बाबा दुसऱ्या बाजूला
तुम्ही दिलेले संस्कार हीच माझी खरी संपत्ती आहे
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
माझ्या चुकांना सांभाळून घेत मला नेहमी योग्य रस्ता दाखवणाऱ्या 
माझ्या पहिल्या गुरूंना, म्हणजेच माझ्या आई-बाबांना 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आई माझी पहिली शिक्षक, बाबा माझे पहिले मार्गदर्शक
तुमच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने माझे आयुष्य समृद्ध केले
गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या चरणी शतशः प्रणाम!
 
कोणत्याही संकटात कसे खंबीर राहायचे हे मला बाबांनी शिकवले 
आणि प्रेमाने जग कसे जिंकायचे हे आईने शिकवले
अशा माझ्या दोन्ही गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
ज्यांच्या आशिर्वादामुळे माझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख मिळाले, 
त्या माझ्या आई आणि बाबांना 
गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
 
शिक्षक तर आयुष्यात खूप भेटले, 
पण जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारे 
आई-बाबा हेच माझे सर्वात श्रेष्ठ गुरु आहेत
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
माझ्या आयुष्याची पायाभरणी ज्यांच्या संस्कारांवर झाली, 
अशा माझ्या पूजनीय आई-वडिलांना 
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दंडवत प्रणाम!
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य-अयोग्य काय 
याची जाणीव करून देणाऱ्या 
माझ्या आई-बाबांना 
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
तुमचे स्थान माझ्या आयुष्यात नेहमी सर्वोच्च राहील!

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

पुढील लेख
Show comments