Narali Purnima 2026 Wishes in Marathi नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
दर्याराजाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी आणि आनंद भरभरून येवो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
समुद्राची गाज आणि कोळ्यांची प्रीत,
जपूया आपण ही महाराष्ट्राची संस्कृती आणि रीत
नारळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
सोनेरी उन्हात चकाकणारा दर्या आणि
कोळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद,
असाच कायम राहो
नारळी पौर्णिमा व नारळी भाताच्या गोडव्यासारख्या गोड शुभेच्छा!
दर्याराजा तुझा आसरा आम्हा,
दे आशीर्वाद आणि दूर कर सर्व संकटे
नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना उदंड शुभेच्छा!
सागर देवतेची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
कोळी बांधवांच्या होडीला मिळू दे नवी दिशा,
आणि सर्वांच्या जीवनात येऊ दे यशाचा नवा प्रकाश
नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमेचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात
गोडवा, भरभराट आणि आरोग्य घेऊन येवो
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
समुद्राचे उधाण शांत होऊ दे आणि दर्याराजा सर्वांचे रक्षण करू दे
तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोकणाची शान आणि कोळ्यांचा अभिमान,
नारळी पौर्णिमेचा सण आहे खूपच महान
नारळी पौर्णिमेच्या मंगलमयी शुभेच्छा!
दर्याराजाची अथांग कृपा तुमच्या पाठीशी कायम राहो,
हीच या शुभदिनी प्रार्थना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
