1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Pithori Amavasya 2026 Wishes Marathi Images Download for Status

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

पिठोरी अमावस्या व मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी
व्रत करणाऱ्या सर्व मातांना पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
६४ योगिनींच्या पूजेमुळे
आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा
आणि सुख-शांती नांदो,
पिठोरी अमावस्येच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
आई म्हणजे वात्सल्याचा सागर आणि प्रेमाचे स्वरूप
पिठोरी अमावस्या व मातृदिनाच्या निमित्ताने
जगातील सर्व मातांना कोटी कोटी नमन आणि खूप खूप शुभेच्छा!
पिठोरी व्रताने आपल्या कुटुंबाला
सुख, समृद्धी आणि संतान सुख लाभो
आपणास व आपल्या परिवारास
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
आई नसते केवळ काया,
आई असते ओंजळ भर माया,
दुःखात हसवी, सुखात झुलवी,
अशा माउलीला मातृदिनाच्या
आणि पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
पुढील लेख
वजन कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; जाणून घ्या फायदे आणि योग्य आहाराचे महत्त्व