Marathi Biodata Maker
✕

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Updated: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026 (08:13 IST)
विजयादशमीच्या तुम्हाला 
आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
 
सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखे विचार,
आणि सोन्यासारखे हे क्षण...
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
वाईट विचारांचे दहन होवो,
सुखाचे व समृद्धीचे आगमन होवो
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आपल्या आयुष्यातील दुःखाचा अंत होवो,
आणि यशाची नवी पहाट उजाडो
दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा!
 
आपट्याची पाने, सोन्याची खाण,
जपा श्रीमंत माणसांची शान
शुभ विजयादशमी!
 
प्रत्येक रावणरुपी वाईट वृत्तीचा अंत होवो,
आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश येवो
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुमच्या आयुष्यात सुख, शांती, 
समृद्धी आणि निरोगी आरोग्य सदैव राहो
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
 
नव्या ध्येयांकडे टाका पाऊल,
आनंदाची लागो तुम्हा चाहुल
शुभ विजयादशमी!
 
सत्याचा विजय, प्रेमाचा प्रसार,
या दसऱ्याला होवो सुखाचा भडिमार
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जसे आपट्याचे पान मौल्यवान आहे,
तसेच तुमचे प्रेम आणि साथ आमच्यासाठी मोलाची आहे
शुभ विजयादशमी!
 
विजयादशमीचा हा पावन सण तुमच्या आयुष्यात यश, प्रगती आणि आनंद घेऊन येवो.
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाणे टाळू नये; फक्त या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस लांब, दाट व चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

पुढील लेख
Show comments