Festival Posters
✕

Yoga for Anxiety तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटत आहे का? हे योग करा

Updated: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (17:56 IST)
 
बुद्ध कोणासन - या आसनाला बटरफ्लाय पोझ देखील म्हणतात. यासाठी तुम्ही सरळ बसा आणि तुमचे दोन्ही पाय समोर आणि सरळ ठेवा. नंतर पाय वाकवा. नंतर हातांची बोटे बोटांच्या वर आणा आणि त्यांना जोडा. या दरम्यान तुमची टाच शरीराला लागून असावी. श्वास घेताना दोन्ही पाय फुलपाखरासारखे एकत्र हलवा. नंतर खाली आणा. तुम्ही हे दिवसातून 15- 20 वेळा करू शकता.
 
दंडासन - हे आसन करण्यासाठी सरळ बसा. तुमचे पाय सरळ पसरवा. नंतर पायाची बोटे आतील बाजूस वळवा. तळवे बाहेरील बाजूस सोडा. आता तुमचे हात कंबरेच्या पातळीवर सरळ ठेवा आणि तुमचे नितंब जमिनीवर सपाट ठेवा. नंतर आपले डोके खाली वाकवून डोळे नाकावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ही प्रक्रिया दिवसातून 6- 7 वेळा करू शकता.
 
उत्तरासन - या आसनात शरीर उंटाच्या मुद्रेत ठेवावं लागतं. या आसनासाठी तुमचे पाय मागच्या दिशेला वळवून सरळ करा. तुमचे शरीर मागे हलवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात घोट्यांवर ठेवा. आता लक्षात ठेवा की हे आसन करताना दोन्ही हात सरळ ठेवायचे आहे. हे आसन रोज सकाळी करा.

पश्चिमोत्तनासन- या आसनामुळे आपण ताणमुक्त होऊ शकता. हे आसन करण्यासाठी तुमचे दोन्ही पाय पुढच्या दिशेने पसरवा. हात सरळ करा आणि पुढे न्या. या दरम्यान आपल्या दोन्ही पायांची बोटे म्हणजे अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. या वेळेस आपल्या नाकाने गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दरम्यान तुमचे गुडघे सरळ ठेवा. दररोज 2 ते 4 वेळा आसन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पार्टीसाठी ५ सोपे आणि मसालेदार स्टार्टर्स बनवा, पाहुण्यांना नक्कीच आवडतील

रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वीच्या या ६ सवयी बदलून पाहा

LLM फॅमिली लॉमध्ये करिअर करण्याची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस आणि पगार जाणून घ्या

पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा ५-स्टेप फेशियल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

प्रेरणादायी कथा : सुखी जीवनाचा मार्ग

पुढील लेख
Show comments