1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जून 2024 (08:19 IST)

International Yoga Day 2024 : जागतिक योग दिनाच्या मराठी शुभेच्छा

योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
योग निसर्गाजवळ नेतो आणि योग देतो ईश्वराची अनुभूती
सर्वांना जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा!
 
योग करा, योगी बना आणि आपले जीवन सार्थकी लावा
जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा!
 
नियमित योगा करण्यावर द्या भर
जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास
मदत करेल आयुष्यभर
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
मन ठेवायचे असेल शांत,
तर योगा नियमित करणे आहे अनिवार्य
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
नियमित करा योगा,
सुदृढ आरोग्य तुम्ही उपभोगा
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, 
चला सर्व योगाकडे वळूया
जागतिक योग दिन शुभेच्छा!
 
ज्यांना आजारांनी वेढलेले आहे,
त्यांना योग हाच आधार आहे
योग दिनाच्या शुभेच्छा!
 
रोगमुक्त आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही घ्या योगाचा आधार
जागतिक योग दिन शुभेच्छा!
 
योग केवळ आत्म सुधारणेबद्दल नाही
ते आत्म-स्वीकृतीबद्दल शिकवते
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्त्वाचे असेल तर ते म्हणजे योग!
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
 
निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
 
 
 
Edited by - Priya Dixit