आपल्याला दररोज योगा करण्यासाठी वेळ मिळत नसला तरी प्रत्येक तासात केवळ तीन मिनिट योगा केल्याने डायबिटिजचा धोका एक चतुर्थांश कमी करता येतो. असे अनेक योगा आहेत जे आपण बसल्या बसल्या देखील करु शकता. याने स्नायू मजबूत होतात आणि सहनशक्ती, संतुलन आणि लवचिकपणा वाढतो जे आरोग्यासाठी उत्तम आहे. याने मेंटल हेल्थ...