suvichar
✕

Amavasya 2022 List: जाणून घ्या नवीन वर्षात येणार्‍या अमावस्यांबद्दल

Updated: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (23:45 IST)
 
नवीन वर्ष 2022च्या  अमावस्या तारखा
02 जानेवारी, रविवार: पौष अमावस्या
01 फेब्रुवारी, मंगळवार: माघ अमावस्या, मौनी अमावस्या
02 मार्च, बुधवार: फाल्गुन अमावस्या
01 एप्रिल, शुक्रवार: चैत्र अमावस्या
30 एप्रिल, शनिवार: वैशाख अमावस्या
30 मे, सोमवार: ज्येष्ठ अमावस्या
29 जून, बुधवार: आषाढ अमावस्या
28 जुलै, गुरुवार: श्रावण अमावस्या
27 ऑगस्ट, शनिवार: भाद्रपद अमावस्या
25 सप्टेंबर, रविवार: अश्विन अमावस्या, सर्व पितृ अमावस्या
25 ऑक्टोबर, मंगळवार: कार्तिक अमावस्या
23 नोव्हेंबर, बुधवार: मार्गशीर्ष अमावस्या
23 डिसेंबर, शुक्रवार: पौष अमावस्या
 
प्रत्येक अमावास्येला महत्त्व असले तरी त्यातही मौनी अमावस्या, कार्तिक अमावस्या आणि सर्व पितृ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्या आणि कार्तिक अमावस्या या दिवशी नदी स्नान आणि दानधर्म महत्त्वाचा आहे, परंतु सर्वपित्री अमावस्या पूर्वजांसाठी खास आहे. पितृ पक्षात सर्व पित्री अमावस्या येते. या तिथीला तुम्ही तुमच्या सर्व ज्ञात-अज्ञात पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करू शकता आणि त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान इत्यादी करू शकता.
 
(अस्वीकरण: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)

सर्व पहा

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

Vaikuntha Chaturdashi 2026: जेव्हा विष्णूंनी महादेवांना अर्पण केला होता स्वतःचा डोळा! जाणून घ्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Tulsi Vivah 2026 Katha तुळशी विवाह कथा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments