ganesh chaturthi

दैनिक राशीफल 29.09.2022

Updated: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:18 IST)
कर्क  :  लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.
सिंह  :  अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. 
कन्या  :  व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर, असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.
तुला  :  अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. स्वत:च्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टीकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. 
वृश्चिक  :  प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. बँकीग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काहीजणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ही घटना सहका-यांबरोबर साजरी करुन तुमचा आनंद द्विगुणित करु शकता.
धनू  :  आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा/उभी राहणार नाही.
मकर  :  आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.
कुंभ  : तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा.
मीन  :  या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.
 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments