Festival Posters
✕

धनू राशीसाठी जून 2022 महिना चांगला जाईल

Updated: गुरूवार, 2 जून 2022 (16:56 IST)
 
आलेल्या परिस्थितीला तोंड देताना योग्य निर्णय घ्यावेत. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत. आत्मविश्वा वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.

सर्व पहा

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

सत्यनारायणाची आरती Satyanarayan Aarti Marathi Lyrics

Tripurari Purnima 2026 : त्रिपुरारी पौर्णिमा रोजी दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Guru Nanak Jayanti : गुरु नानक देव यांचे १० अनमोल वचन

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments