Marathi Biodata Maker

Lal Kitab Kumbh Rashifal 2023 कुंभ राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय

Updated: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (13:42 IST)
 
लाल किताब कुंभ रास 2023 | Lal kitab kumbh rashi 2023:
कुंभ रास करिअर आणि नोकरी 2023 | Aquarius career and job 2023: आपल्या राशीत 17 जानेवारी पासून शनीचे गोचर होणार. जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला याचा लाभ मिळेल. पूर्ण वर्ष चांगले राहील आणि परदेशी जाण्याचे योग देखील बनत आहे. करिअरमध्ये जराकाही अडचणी येऊ शकतात परंतु उपाय केल्याने सर्वकाही सुरळीत होईल. नोकरीत सहकर्मचार्‍यांसोबत चांगली वागणूक आपल्या यश मिळवण्यात मदत करेल. पदोन्नतीचे योग बनतील.
 
कुंभ रास व्यवसाय 2023 | Aquarius business 2023: जर आपण व्यवसायिक असाल तर हे वर्ष आपल्याला लाभ कमवण्याची संधी देणारे ठरेल. व्यवसायात विस्ताराची योजना बनू शकते. गुंतवणूकीची लाभ मिळेल. पार्टनरशिपने लाभ मिळण्यात यश मिळेल. पण आपण शनीसंबं‍धी मंद कार्य केले तर नुकसान देखील होऊ शकतो.
 
कुंभ रास दांपत्य जीवन 2023 | Aquarius married life 2023: कामाच्या व्यस्ततेमुळे तुमच्या जोडीदाराकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. अंतर वाढू शकते. तुम्हाला कौटुंबिक सहलीवर जाण्याचा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. जर तुम्ही अविवाहित असाल प्रयत्न केले तर या वर्षी तुमचे लग्न होईल.
 
कुंभ रास आरोग्य 2023 | Aquarius Health 2023: या वर्षी आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल नाहीतर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
कुंभ रास आर्थिक स्थिति 2023 | Aquarius financial status 2023: आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. मेहनतीचे फळ मिळेल. तसे तर वर्षाच्या सुरुवातीला अधिक खर्च होऊ शकतात परंतु बचतवर देखील लक्ष द्यावं लागेल. या वर्षी तुम्ही मोठी स्थावर मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुमचे उत्पन्न वाढू शकते.
 
कुंभ रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Aquarius:
शनिवारी सावली दान करावे आणि शमी वृक्षाल जल अर्पित करावे. दररोज हनुमान चालीसा पाठ करावा. पाणी पिण्यासाठी चांदी किंवा तांब्याचा पेला वापरावा. मुंग्यांना कणकेत साखर घालून खाऊ घालावी.

सर्व पहा

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

Jyeshta Gauri Aarti in Marathi ज्येष्ठा गौरी आरती

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments