deepawali
✕

2023 सालातील संकष्टी चतुर्थीची यादी, प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व जाणून घ्या

Updated: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (19:47 IST)
 
 संकष्टी चतुर्थीचे महत्व | Significance of Sankashti Chaturthi : संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात. अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
 
 चतुर्थी तिथी: ही खला तिथी आणि रिक्त संज्ञक आहे. तिथीला 'रिक्त संज्ञक' म्हणतात. म्हणूनच यात शुभ कार्य वर्ज्य आहे. जर चतुर्थी गुरुवारी असेल तर मृत्युदा होतो आणि शनिवारची चतुर्थी सिद्धिदा ठरते आणि त्या विशिष्ट स्थितीत चतुर्थी 'रिक्त' असण्याचा दोष जवळजवळ नाहीसा होतो. चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे.
 
 संकष्टी चतुर्थी 2023 तारखा | Sankashti Chaturthi 2023 dates:
 
वार- तारीख- चतुर्थी- वेळ
मंगळवार, 10 जानेवारी - अंगारकी चतुर्थी - 09-18
गुरुवार, 09 फेब्रुवारी  - संकष्टी चतुर्थी - 09-35
शनिवार, 11 मार्च - संकष्टी चतुर्थी - 10-06
रविवार, 09 एप्रिल - संकष्टी चतुर्थी - 09-56
सोमवार, 08 मे - संकष्टी चतुर्थी - 09-53
बुधवार, 07 जून - संकष्टी चतुर्थी - 10-44
गुरुवार, 06 जुलै - संकष्टी चतुर्थी - 10-14
शुक्रवार, 04 ऑगस्ट - संकष्टी चतुर्थी - 09-32
रविवार, 03 सप्टेंबर - संकष्टी चतुर्थी - 10-37
मंगळवार, 19 सप्टेंबर - गणेश चतुर्थी - 09-20
गुरुवार 28 सप्टेंबर - अनंत चतुर्दशी - 00-00
सोमवार, 02 ऑक्टोबर - संकष्टी चतुर्थी - 08-39
बुधवार, 01 नोव्हेंबर - संकष्टी चतुर्थी - 08-57
गुरुवार, 30 नोव्हेंबर - संकष्टी चतुर्थी - 08-35
शनिवार, 30 डिसेंबर संकष्टी चतुर्थी - 09-09

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

वसुबारस २०२६: या पवित्र दिवशी चुकूनही करू नका 'या' ८ चुका!

शेतकरी बांधवांसाठी बलिप्रतिपदेचे महत्त्व आणि परंपरा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

Govats Dwadashi 2026 वसुबारस या दिवशी पूजा करताना हे मंत्र जपावे, सर्व अडथळे दूर होतील!

धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या योग्य दिशा आणि वेळ

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments