Dharma Sangrah

मूलांक 4 साठी वर्ष 2024 कसे राहील

Updated: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (12:51 IST)
 
शिक्षण : विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील. इंजिनीअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचीही शक्यता आहे.
 
नोकरी : या वर्षी तुमची कारकीर्द मोठी उंची गाठेल. नोकरीत गुरु तुम्हाला साथ देईल. संशोधक, आयटी अभियंता, वैज्ञानिक, डॉक्टर, प्राध्यापक किंवा वकील यांना यश मिळेल.
 
व्यवसाय : कोणाची तरी दिशाभूल करून किंवा फसवून मोठी जोखीम किंवा गुंतवणूक घेणे योग्य होणार नाही. जर तुम्ही आयात-निर्यात व्यवसाय किंवा MNC मध्ये काम करत असाल तर हे वर्ष चांगले जाईल.
 
रिलेशनशिप : प्रेम संबंधांसाठी वेळ अनुकूल आहे परंतु शंका घेऊ नका. वैवाहिक जीवनात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. गैरसमज टाळण्याची गरज आहे. मुलांची काळजी घ्या.
 
आरोग्य : या वर्षी तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तथापि आपल्याला वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
 
विशेष अंक : वर्ष 2024 मध्ये तुमच्यावर विशेष रुपाने 3, 8, 1, 2 आणि 4 अंकांचा प्रभाव राहील.
शुभ दिन : रविवार, सोमवार, शनिवार आणि बुधवार
शुभ रंग : पिवळा, निळा, भुरकट, खाकी
रत्न : गोमेद

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments