Astrology Zodiac Saggitarius Hlt.htm

Notifications

धनु धनु
आरोग्य

या राशिच्या लोकांना वात ज्वर मलेरिया बध्द कोष्ठ आदी विकार होत असतात. तिशीनंतर जाड होण्याची शक्यता अधिक असते. या राशिच्या स्त्रियांना आगीपासून जास्त भय असते. त्यांना कमरेचा त्रासही होण्याची शक्यता असते. या राशिच्या लोकांचे वैशिष्ठ म्हणजे यांचे शरीर इतर राशिच्या लोकांपेक्षा जास्त निरोगी असते. ग्रहांची स्थिती बिघडल्यावर मात्र कॅन्सर कफ पित्त वात जंत गुडघ्याचा त्रास यकृतात बिघाड अंग दुखी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.