Astrology Zodiac Saggitarius Lstn.htm

Notifications

धनु धनु
भाग्यशाली रत्न

धनू राशिच्या लोकांचा भाग्यशाली रत्न पुष्कराज हा आहे. यांचा जेव्हा गुरू खराब असतो तेव्हा त्यांनी पुष्कराज हा रत्न घालावा. गुरूवारच्या दिवशी सोन्यच्या किंवा तांब्याच्या अंगठीत 3 ते 4 रत्तीचा पुष्कराज रत्न चढवून तर्जनी बोटात घालून गुरूदेवाचे ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक आहे. पश्चिमात्य संस्कृतीतही धनू राशिच्या लोकांनी नीलम, दूधिया, सुलेमानी घालणे फलदायी मानतात.