विनीत खरे 14 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजता पहलू खान यांच्या मुलाच्या मोबाईलची बेल वाजली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना झोप लागली नव्हती. 14 ऑगस्टला त्यांच्या वडिलांच्या पहलू खान यांच्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल येणार होता. पण, फोनवर वकिलांचं बोलणं ऐकून ते सुन्न झाले. न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका...