Daily Horoscope
✕

आग्रा : ताजमहाल जवळील प्रेक्षणीय 3 ठिकाणे

Updated: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (16:40 IST)
 
ताजमहल हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ मानले जाते. जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून देखील ताजमहाल प्रसिद्ध आहे. आपली विशेष सुंदरता आणि ऐतिहासिक महत्वासाठी ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहे. ताजमहाल मुघल साम्राजाची समृद्ध संस्कृती आणि शिल्पकलेचे प्रतीक आहे. ताजमहालला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तसेच ताजमहाल जवळ देखील अनेक प्रेक्षणीय पर्यटनस्थळे आहे त्यापैकी मुख्य तीन पर्यटन स्थळे आज आपण पाहू या. जे अद्भुत आणि सौंदर्याने समृद्ध आहे. 
 
स्वामी बाग आग्रा- 
जर तुम्ही ताजमहल पाहण्यासाठी जात असाल तर त्यानंतर स्वामी बाग पाहण्यासाठी नक्की जा. हे स्थळ  स्वामी बाग मंदिर नावाने देखील ओळखले जाते. तसेच हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे शांतीपूर्ण वातावरण अनुभवास मिळते. स्वामी बागेचे प्रमुख आकर्षण येथील मंदिर आहे. हे मंदिर भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. असे म्हणतात की या मंदिराचा इतिहास 19व्या शताकतील आहे. आग्रा मध्ये पर्यटनासाठी हे स्थळ विशेष आहे. 
 
स्वामी बाग ताजमहाल पासून कमीतकमी 11 किमी आहे.  
 
महताब बाग, आग्रा-
महताब बागला मूनलाइट गार्डन नावाने देखील ओळखले जाते. ही बाग ताजमहालच्या दुसऱ्या बाजूला  यमुना नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. येथून ताजमहलचे सुंदर दृश्य पाहता येते. सूर्यास्त आणि पौर्णिमेच्या ताजमहल आणखीनच सुंदर दिसतो. मेहताब बागेची स्थापना 16व्या शतकात मुघल सम्राट शाहजहां व्दारा करण्यात आली होती. ही बाग याकरिता बनवण्यात आली होती की, ताजमहालचे दृश्य नदीच्या दुसऱ्या बाजूने देखील पाहता येईल.
 
महताब बाग ताजमहल पासून कमीकमी 9 किमी अंतरावर आहे.  
 
अकबराची कबर आग्रा-
अकबराची कबर हे एक महत्वपूर्ण ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय स्मारक आहे. याला मुघल सम्राट अकबरचे अंतिम विश्राम स्थळ मानले जाते. याला बनवण्यासाठी भारतीय संगमरमर आणि बलुआ दगडाचा उपयोग करण्यात आला होता. याचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातुन पर्यटक इथे दाखल होतात.  
 
अकबराची कबर ताजमहल पासून कमीतकमी 18 किमी अंतरावर आहे.  

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी, रवीना, फराह आणि सोनालीसोबत रंगणार दिवाळीचा जल्लोष!

Ramayana Movie Review रणबीर कपूरमध्ये दिसले मर्यादा पुरुषोत्तम राम! तर यशच्या रावणाच्या रौद्र रूपाने वेधले लक्ष

Marathi Theater Day 2026: मराठी रंगभूमी दिन

राघव जुयालने 'रामायण'मध्ये साकारली मेघनादाची भूमिका; रावणाचा मुलगा म्हणून त्याचा उग्र अवतार समोर आला

दिवाळीत गर्दी टाळून फिरायचे आहे? कमी प्रसिद्ध पण सुंदर पर्यटनस्थळांचा शोध

पुढील लेख
Show comments