India Tourism : भारतातील आसाममधील हाजो येथील मणिकुटा टेकडीवर स्थित एक प्रसिद्ध हयग्रीव हिंदू मंदिर आहे. ज्याला हयग्रीव माधव मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील आसाममधील हाजो येथील मणिकुटा टेकडीवर स्थित आहे. हे भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराला समर्पित असून हे खूप अद्भुत असे आहे. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराला ज्ञान आणि...