suvichar
✕

अजिंठा-एलोरा येथील लपलेली रहस्ये

Updated: बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 (19:09 IST)
 
अजिंठ्याच्या चित्रांमध्ये लपलेल्या कथा 
अजिंठ्यातील ३० लेण्यांमध्ये बुद्धांच्या जीवनकथा, जातक कथा आणि नृत्य-नाट्य दृश्यांचे रंगीत चित्रे आहे. ही चित्रे अंधारात कशी इतकी तीक्ष्ण आणि रंगीत राहिली? वापरलेले रंग नैसर्गिक आहे, पण त्यांचे रहस्य अजूनही उलगडले नाही 
 
ध्वनी आणि प्रकाशाचे रहस्य
एलोरा आणि अजिंठ्यातील काही खांब ध्वनी शोषून घेतात किंवा प्रतिध्वनी देतात, जणू ध्यानासाठी डिझाइन केलेले असावे. सर्गिक प्रकाश व्यवस्था इतकी अचूक आहे की, सूर्योदय-सूर्यास्तात चित्रे आणि मूर्तींना 'जिवंत' प्रकाश मिळतो. पण अंधारात ही कलाकृती कशी बनवली? काही सिद्धांत म्हणतात, प्राचीन दिवे किंवा प्रतिबिंब तंत्राचा वापर झाला.
 
धार्मिक संमिश्रण आणि मूर्तींचे रहस्य  
एलोरा ही एकमेव जागा जिथे बौद्ध (१२ लेणी), हिंदू (१७ लेणी) आणि जैन (५ लेणी) एकत्र आहे. हे प्राचीन भारतातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक. काही मूर्ती नग्न आहे, ज्याला 'ध्यानस्थ' मूर्ती म्हणतात, कारण ही लेणी मुनींच्या साधनेसाठी होती. पण काही सिद्धांत म्हणतात, हे कामुकता आणि अध्यात्म यांचे मिश्रण दाखवतात.
 
अपूर्ण लेणी आणि गुप्त मार्ग 
अजिंठा आणि एलोरात काही लेणी अपूर्ण आहे. जसे एलोरा क्र. ३० जसे की अचानक थांबल्या. यात गुप्त मार्ग आणि छोट्या छिद्रे, जे शक्यतो आपत्कालीन स्थिती करिता होते. काही पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणतात, हे प्राचीन 'सुरक्षा प्रणाली' होत्या. तसेच या लेण्या  फक्त दगड नाहीत, तर प्राचीन भारताच्या वैभवाची साक्ष आहे.  
ALSO READ: लेपाक्षी मंदिर अनंतपूर
अजिंठा-एलोरा जावे कसे? 
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थापित अजिंठा लेणी मधील गुफा औरंगाबाद पासून 100 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुम्ही इथे कोणत्याही माध्यमातून सहज पोहचू शकतात. तसेच जर तुम्हाला विमानमार्गाने जायचे असल्यास औरंगाबाद विमानतळ इथून जवळ आहे. 
ALSO READ: पांडव लेणी नाशिक
याशिवाय अजिंठा गुफा पाहायला रेल्वे मार्गाने जायचे असले तर जवळच औरंगाबाद किंवा जळगाव रेल्वे स्टेशन स्थित आहे. तसेच स्थानीय परिवहने देखील औरंगाबाद किंवा जळगाव वरून अजिंठा लेणी पाहवयास जाता येते.अजिंठा लेणीचा मार्ग औरंगाबाद आणि जळगावला जोडलेला आहे. खाजगी किंवा इतर वाहन, परिवहन बस ने सहज पोहचता येते. 
ALSO READ: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

बर्फ, समुद्रकिनारे की शाही राजवाडे? तुमच्या हनिमूनसाठी निवडा भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणे

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

पुढील लेख