Dharma Sangrah
✕

मॅग्नेटिक हिल लद्दाख, जिथे वाहन बंद असतांना देखील आपोआप पुढे चालते

Updated: शनिवार, 26 एप्रिल 2025 (21:10 IST)
ALSO READ: Adventure and Wild Life करिता महाराष्ट्रातील अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या
तसेच भारतात एक असे हिल स्टेशन आहे ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हे हिल स्टेशन लद्दाखमध्ये आहे जे लेह शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण खूपच रहस्यमय आणि रोमांचक आहे. लद्दाखमधील लेह कारगिल महामार्गावर मॅग्नेटिक हिल आहे जिथे एक ऑप्टिकल भ्रम आहे जणू काही गाडी इंजिन चालू न करता वर जात आहे. खरं तर, भूदृश्य आणि आजूबाजूचे पर्वत अशा प्रकारे झुकलेले आहे की रस्ता वरच्या दिशेने जात आहे असे दिसते. पण प्रत्यक्षात तो एक  उतार आहे.
ALSO READ: छत्तीसगडमधील असा एक धबधबा, पाणी पडल्यावर वाघाची गर्जना येते ऐकू
या ठिकाणाचे रहस्य काय आहे?
या ठिकाणाला मिस्ट्री हिल किंवा ग्रॅव्हिटी हिल असेही म्हणतात. कारण येथे वाहने वरच्या दिशेने ओढली जातात. शास्त्रज्ञांनी या ठिकाणाचे गूढ उलगडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. लदाखमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मते, येथे एक रस्ता होता जो लोकांना स्वर्गात घेऊन जात असे. त्यांच्या मते, जे त्यासाठी पात्र होते ते योग्य मार्गावर गेले आणि जे त्यासाठी पात्र नव्हते ते येथून कधीही जाऊ शकत नव्हते. दुसरीकडे, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोललो तर येथे दोन सिद्धांत आहे, पहिला चुंबकीय शक्तीचा सिद्धांत आणि दुसरा ऑप्टिकल भ्रमाचा सिद्धांत होय. 
 
मॅग्नेटिक हिल लद्दाख जावे कसे? 
लेह आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मॅग्नेटिक हिलचे अंतर ३२ किमी आहे. तुम्ही या ठिकाणाहून टॅक्सीच्या मदतीने नक्कीच जाऊ शकतात.
ALSO READ: प्राचीन उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर
तसेच रेल्वे मार्गाने जायचे असल्यास जवळचे रेल्वे स्टेशन जम्मू तवी आहे.
 
याशिवाय, दिल्ली ते मनाली लेह हायवे याला जोडलेले आहे. येथून लेहला राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

एकता कपूरच्या 'हीरो की हॉरॉरोइन' या हॉरर चित्रपटाचे थरारक पोस्टर प्रदर्शित

बर्फ, समुद्रकिनारे की शाही राजवाडे? तुमच्या हनिमूनसाठी निवडा भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणे

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

पुढील लेख
Show comments