Dharma Sangrah
✕

चांगल्या हवामानाचे ठिकाण मुक्तेश्वर हिल स्टेशन

Updated: बुधवार, 26 मे 2021 (22:40 IST)
 
3 निसर्ग आणि पर्वतांच्या पायथ्याशी वसलेले मुक्तेश्वर प्रत्येक वेळी नेहमीच इथले हवामान खूपच आल्हाददायक आहे.इथे मार्च ते जून दरम्यान किंवा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जाणे चांगले आहे. 
 
4 इथे हिमालय,अरण्य,आणि हिरव्यागार झाडांनी भरलेले डोंगर,रसाळ फळांनी भरलेले झाडे,चीड,देवदाराची घनदाट   झाडे,रंगीबेरंगी फुले यांचे दृश्य पाहून आपण आनंदी व्हाल.
 
5 नेहमीच इथे थंडगार वारा वाहत असतो.तिथे गेल्यावर आपल्याला असे वाटते की जणू निसर्ग आपल्या सानिध्यात घेऊन अंगाई गाण्यासाठी आतुर आहे. 
 
6 जर हवामान स्वच्छ असेल तर उगवत्या सूर्याचे सुंदर दृश्य बघू शकतो. हिमालयातील पर्वताच्या शिखराच्या मागे मुक्तेश्वरपासून  नीलकंठ, नंदादेवी आणि त्रिशूल सारख्या पर्वतीय शृंखला देखील दिसतात. 
 
7 चौली की जाली नावाचे एक प्रसिद्ध ठिकाण मुक्तेश्वरला आहे. अशी किवंदंती आहे की येथे देवी आणि राक्षस यांच्यात युद्ध झाले होते. हे एका उंच टेकडीवर आहे.याच्या सर्वात उंच खडकावर एक गोल छिद्र आहे.अशी आख्यायिका आहे की या गोल छिद्रामधून जर कोणी निःसंतान स्त्री निघेल तर त्याला अपत्य प्राप्ती होते. 
डोंगराच्या माथ्यावरुन दरीचे सुंदर दृश्य पाहणे आश्चर्यकारक आहे.
 
8 मुक्तेश्वरच्या सभोवताल फिरण्याची बरीच ठिकाणे आहेत. येथून जवळच अल्मोडा, बिनसर आणि नैनिताल आहेत.आपण मुक्तेश्वर जाताना किंवा मुक्तेश्वरावरून परत येताना भीमताल बोटिंगचा आनंद घेऊ शकता. 
 
9 मुक्तेश्वरमध्ये सुक्या बटाटाची भाजी आणि कांदा भजे  प्रसिद्ध आहेत. चटणी सह कांदा भजी आणि बटाट्याची भाजी अशीच खातात.जर आपल्याला चपाती पाहिजे असेल तर ती ही मिळेल. 
 
10 मुक्तेश्वर हे एक लहान हिल स्टेशन असल्याने येथे राहण्याची आणि खाण्यासाठी पर्याय मिळतील.परंतु येथे आपण पूर्वीपासून राहण्याची व्यवस्था केलेली जास्त चांगली.
 

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

Tiger Shroff Firing Case मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा केला, म्हणाले.....

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस २० मधून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा सलमान खानचा निर्णय

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली झलक, त्याच्या हातावर पट्टी आणि शरीरावरील जखमा दिसल्या

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार: अनिल पंडित कोण आहे? लॉरेन्स बिश्नोई गँगशी त्याचा काय संबंध आहे

पुढील लेख
Show comments