Festival Posters
✕

श्री महालसा नारायणी मंदिर Shri Mahaalasa Narayani temple

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (15:08 IST)
 
या मंदिरात, महालसा देवी मोहिनी आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे, खंडोबा संप्रदायात, तिला देवी पार्वती आणि खंडोबा (शिव आणि पार्वतीचा पती) म्हणून ओळखले जाते.
 
Sri Mahalasa Prarthana Stotra
 
ब्रह्म रुद्रेंद्र चंद्रादि गीर्वाण गण वंदिते
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।१।।
 
मार्दोल धर्मक्षेत्रस्थ शालिग्राम शिलास्थिते
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।२।।
 
कोटिसूर्य प्रतीकाशे विष्णुमाये सुधाप्रदे
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।३।।
 
मंदस्मितेसेचनिके मोहिनी परमेश्वरी
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।४।।
 
खड्ग शूलखड्ग शिरःपात्र धृते भक्त वरप्रदे
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।५।।
 
सौंदर्य निलये देवि कन्यारूपे धुरंधरे
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।६।।
 
गंध कुंकुमोदक पुष्पादि मंगल द्रव्य पूजिते
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।७।।
 
शरणागत भक्तानां दुःख क्लेश विदारके
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।८।।
 
सर्व संपत् प्रदे मातः सर्व सौभाग्य दायिनी
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।९।।
 
भूतप्रेत पिशाचादि रोगबाधा विदारिके
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।१०।।
 
अप्रमेय गुणाकारे सर्व कलि मलापहे
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।११।।
 
निराकारे च साकारे भुक्तिमुक्ति प्रदायिनी
ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।१२।।
 
।।इति श्री महालसा प्रार्थना स्तोत्रं संपूर्णम् ।।
 
फोटो साभार: फेसबुक

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

गणेश आचार्य यांच्या 'गणेश डस्ट टू स्टारडस्ट' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बाली अपघातानंतर नुसरत भरुचाने तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे, तिने लिहिले आहे – पिक्चर अजून बाकी आहे

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिराचे वैशिष्ट्य काय? तीन समुद्रांच्या संगमाजवळील देवीदर्शन

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments