Festival Posters
✕

बजेट फ्रेंडली असे हिमाचलमधील तोष गाव

Updated: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (21:35 IST)
 
तोषचे सौंदर्य -निसर्गरम्य सौंदर्य पहायचे असेल तर तोष गावात जावे. पार्वती खोऱ्यात वसलेले हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 7900 उंचीवर आहे. शहराच्या गजबजाटा पासून दूर हे गाव भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे आपल्याला बर्फाच्छादित पर्वत, तलाव, धबधबे पाहायला मिळतील. 
 
ट्रेकिंगचा आनंद घ्या -जर आपण काही ऍक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा असेल तर आपण येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. ट्रेकिंग दरम्यान, आपल्याला सुंदर दृश्ये पाहायला मिळतील, ज्यामुळे आपली ट्रेकिंग आणखी मजेशीर होईल. 
 
पार्टी करा -बर्फाच्छादित पर्वतांच्या मधोमध बसून पार्टी करायची असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. इथे पार्टी करण्याची एक वेगळीच मजा आहे. इथे अनेक ठिकाणी स्थानिक पार्ट्याही होतात, इथे आपल्याला एक नवीन अनुभव मिळेल. 
 
भेट देण्याची योग्य वेळ- तोष खूप उंचावर वसलेले आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणे थोडे कठीण होते. जर आपल्याला बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात आपण  इथे भेट देऊ  शकता. 
 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

पुढील लेख
Show comments