बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली आपल्या कणखर भाषा, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, सामना या पत्रिकेचे संस्थापक, संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्या पुढे येतं. शिवसेनेचे प्रमुख हृदयहिन्दू सम्राट श्री बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे ) यांचा जन्म...