भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्यांच्यावर लोक दगडफेक, शेण आणि चिखल फेकत होते

शनिवार,सप्टेंबर 4, 2021
आनियास गोनिया बोयाचे यांना तुम्ही ओळखता का? हे नाव कधी ऐकलं नाही असं तुम्ही म्हणाल. पण हे नाव जरी तुमच्या ओळखीचं नसलं तरी ती व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला ठाऊक आहे.
आपले संपूर्ण आयुष्य भारतातील गरीब लोकांसाठी समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्म मॅसेडोनिया देशातील एका अल्बेनियन कुटुंबात झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती. त्याच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बैप्टाइज घेतला, ख्रिश्चनांमध्ये ...
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. भारत स्वतंत्र होण्यास अजून तीन वर्षे बाकी होते. ते असे पंतप्रधान होते ज्यांनी स्वातंत्र्य संग्राम बघितले नाही .या स्वातंत्र्याच्या लढा मध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सहभागी होते.

संत शिरोमणी नामदेव महाराज

शुक्रवार,ऑगस्ट 6, 2021
भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात झाले होते. हे नामदेव संप्रदायचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचें आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असून महाराष्ट्रातील एक थोर संत असे. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी ...
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र असे.त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी दत्त होते
राजमाता जिजामाता भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाण्याच्या सिंदखेड येथे लखुजी जाधव परिवारात झाला
कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकाच्या इंडी या गावात झाला.
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते. संत कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख ...
जिजामाता भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाण्याच्या सिंदखेड येथे लखुजी जाधव परिवारात झाला.बालपणातच त्यांचा विवाह 'शहाजी भोसले यांच्याशी झाला.त्या वेळी शहाजी राजे हे आदिलशाही सुलतानाच्या सैन्यात सुंभेदार होते.
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. यांचा जन्म महाराष्ट्राच्या धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोंबरे होते.आणि आई गोदाताई.ठोंबरे.त्यांचे वडील बापूराव हे पोलीस खात्यात ...
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 ला रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यामधे शेरावली या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव केशव बापूराव कर्वे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई केशव कर्वे होते. त्यांचे बालपण मुरूड या रत्नागिरी जिल्हयातील एका गावात ...
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.ते मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते.त्यांच्या देशमुखी वर्तनामुळे देशमुख हे आडनाव मिळाले.
श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुण्याच्या एका विद्वान कुटुंबात झाला.हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते.त्यांचे वडील श्रीकृष्ण शास्त्री हे देखील एक नामवंत लेखक होते.
मराठीचे एक प्रतिभावान मराठी साहित्यकार,उपरोधी शैलीचे लेखक, झुंझार पत्रकार प्रख्यात राजकारणी शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 रोजी महाड येथे झाला.त्यांचे प्रारंभिक शिक्षण महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे झाले.
महाराष्ट्रातील करवीर कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात 26 जून 1874रोजी झाला.यांचे वडील जयसिंगराव आणि आई राधाबाई असे.
गौतम बुद्धाचे जन्म ईसा 563 वर्षांपूर्वी कपिलवस्तू ची महाराणी महामायादेवी आपल्या आजोळी देदाह जाताना वाटेतच लुम्बिनी नावाच्या अरण्यात झाला.हे स्थान नेपाळमधील तराई प्रदेशातील कपिलवस्तु आणि देवदह दरम्यान नौतनवा स्टेशनच्या पश्चिमेस 8 मैल दूर रुक्मिणीदेई ...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबामध्ये 8 नोव्हेंबर 1919 ला झाला.यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे ...
गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचा जन्म 9 मे, 1866 रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोतळूक येथे झाला.ह्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले आणि आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले होते.
हे महाराष्ट्रातील आद्य पत्रकार होते. यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1846 रोजी महाराष्ट्रातील पोंभुर्ले येथे झाला. यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले.