deepawali
✕

दैनिक राशीफल 28.09.2018

Updated: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (17:00 IST)
 
कर्क : पैश्याच्या बाबतीत स्थिती सुधरेल. नोकरी मिळण्याचे योग. धन मिळवण्याकरिता केलेले प्रयत्नात यश मिळेल. दुसर्‍यांच्या भानगडीत पडू नका.
 
सिंह : पाहुणे येऊ शकतात. उन्नती होईल. विद्यार्थींनी भावुक न होऊन अध्ययनाकडे लक्ष घालावे नाहीतर हानी झेलावी लागेल.
 
कन्या : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.
 
तूळ : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.
 
वृश्‍चिक : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.
 
धनु : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
मकर : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.
 
कुंभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.
 
मीन : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments