Marathi Biodata Maker
✕

47 वर्षीय बॉलिवूड अभिनेता साहिल खानने दुसरं लग्न केलं

Updated: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (13:06 IST)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sahil Khan (@sahilkhan)

साहिल खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बोटीवरून फिरताना दिसत आहे. बोटीत एक महिला देखील आहे जी साहिलसोबत रोमँटिक असल्याचे दिसते. ही त्याची पत्नी असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये सांगितले आहे. साहिल खानने लिहिले, "मी येथे आहे आणि ही माझी बेबी आहे .#OneLifeOneLove आहे, अधिक तपशीलांसाठी माझी स्टोरी पहा" खाली हृदयाच्या इमोजीदिला आहे. . आतापर्यंत साहिल खानने आपल्या पत्नीबद्दल फारशी माहिती शेअर केलेली नाही. लोक या जोडप्याला शुभेच्छा देत आहे. साहिल खानने 2003 मध्ये निगार खानशी लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता त्याने दुसरं लग्न केले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

कॉफी विथ करण: सलमान खानचे जीवनसाथीबद्दल गुपित उघडले

पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा

रॉक संगीतातील दिग्गज गिटारवादक महेश तिनाईकर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन

कार्तिक आर्यनची नवी प्रेमकथा ३० एप्रिलला प्रदर्शित होणार

"भक्तांच्या सर्व चिंता दूर करून मनोकामना पूर्ण करणारी चिंतपूर्णी देवी", ५१ शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ

पुढील लेख
Show comments