गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:56 IST)

पहा, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आमिरचा लूक फोटो

aamir khan
अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन कलाकार लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पुढच्या दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटात बॉलीवूडचे हे दोन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातील आमिरचा लूक समोर आला आहे.

सध्या आमिरला आपल्याला पिळदार मिश्या आणि दाढीत दिसतोय. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर याच्या कन्फेशन ऑफ अ ठग या पुरस्तकावर आधारित असून याचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.