Festival Posters
✕

अमिताभ यांना आपला आजोबा समजतो अबराम, विचारतो - आपल्या घरी का राहत नाही

Updated: मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (11:16 IST)
 
पार्टीच्या या प्रसंगी एक फोटो अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की आबराम त्यांना शाहरुखचा वडिल समजतो. अमिताभ यांनी लिहिले की शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम त्यांना शाहरुखचा वडिल समजतो. तसेच तो या गोष्टीसाठी हैराण आहे की मी शाहरुखसोबत त्यांच्याघरात का राहत नाही.  
फोटोमध्ये अबराम फारच सुंदर दिसत आहे आणि बिग बींना शॅकहँड करत आहे. अबराम शिवाय आराध्याच्या बर्थडे पार्टीत करण जौहरचे मुलं, शिल्पाचा मुलगा वियान समवेत बरेच सेलिब्रिटी किड्स सामिल झाले होते.  
 
अमिताभ आणि अबरामच्या या फोटोवर शाहरुखने कमेंट् केले, थैंक्यू सर, हा एक असा क्षण आहे ज्याला अबराम नेमही जपून ठेवेल. तसे सांगायचे म्हणजे जेव्हा अबराम तुम्हाला टीव्हीवर बघतो तर त्याला असे वाटते की तुम्ही माझे वडिल आहात.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments