Festival Posters

अभिनेता सुनील शेट्टीचा जेव्हा... अमेरिका पोलिसांनी केला अपमान, अजूनही स्मरणात आहे

Updated: शनिवार, 1 मार्च 2025 (10:38 IST)
तसेच सुनील शेट्टीने स्वतःबद्दल खुलासा केला आहे आणि म्हटले आहे की अमेरिकेत त्याचा एकेकाळी अपमान झाला होता, तो आजही तो अपमान विसरू शकलेला नाही. अमेरिकन पोलिसांनी त्याला संशयित समजून अटक केली. त्याच्या कानशिलात बंदूक होती आणि हातात बेड्या होत्या. त्याने कोणताही गुन्हा केला नसला तरी त्याला गुन्हेगारासारखे वाटत होते.
ALSO READ: घटस्फोटाच्या बातमीवर गोविंदा आणि सुनीताच्या भाचीने दिली प्रतिक्रिया
सुनील शेट्टी म्हणाले आम्ही लॉस एंजेलिसमध्ये 'काँटे' चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. त्यावेळी अनेक लोकांकडे संशयाने पाहिले जात होते, त्यामुळे त्याच्यासोबतही अशी घटना घडली, जी तो कधीही विसरू शकणार नाही. पोलिसांनी त्याला संशयित समजून अटक केली. पोलिसांनी त्यालाही बेड्या घातल्या. सुनील शेट्टी म्हणाले की त्यांना अजूनही ती घटना आठवते आणि ते आयुष्यात कधीही विसरणार नाहीत. खरंतर सुनील शेट्टीने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला चाव्या आणण्यासाठी इशारा केला होता, जो त्यांचा गैरसमज झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांनी सुनील शेट्टीला अटक केली. काही वेळाने, चित्रपट निर्मिती संघातील लोकांनी आणि हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना सांगितले की तो एक बॉलिवूड अभिनेता आहे, त्यानंतरच पोलिसांनी सुनील शेट्टीला सोडले होते.
ALSO READ: दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

आंध्र प्रदेशातील कानिपकम मंदिरात गणपती बाप्पा विहिरीतून प्रकट झाले; गणेशोत्सव पर्वात दर्शन घेणे शुभ

प्रसिद्ध गायकाच्या वाहनावर गोळीबार

अभिनेत्रीच मराठी ऐकलंत का? राणी मुखर्जीच्या मराठी भाषणाने सर्वांची मने जिंकली

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

पुढील लेख
Show comments