Dharma Sangrah
✕

आलिया भट्ट सर्वात महागडी अभिनेत्री ठरली

Updated: बुधवार, 30 मार्च 2022 (13:55 IST)
 
डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या अहवालानुसार, आलिया भट्ट 2021 मध्ये सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी म्हणून उदयास आली. $68.1 दशलक्ष मुल्यांकनासह, आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारतीय अभिनेत्री श्रेणीत अव्वल आहे. मागील यादीच्या तुलनेत आलियाने दोन क्रमांकांची वाढ केली आहे. आलिया ही बॉलिवूडची सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
 
2020 सेलेब ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टमध्ये आलिया भट सहाव्या स्थानावर असली तरी ती आता 68.1 दशलक्ष डॉलर्ससह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची गंगूबाई काठियावाडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तिच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर'मध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

पुढील लेख
Show comments