Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेटवर दीपिका पदुकोणची तब्येत खालावली,अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Updated: मंगळवार, 14 जून 2022 (21:19 IST)
 
ही बातमी ऐकून दीपिकाचे चाहते खूपच चिंतीत झाले असून ते अभिनेत्रीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.चित्रपटाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, यात दीपिका सोबत प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.दीपिका आणि प्रभासचा हा पहिलाच चित्रपट आहे.दीपिका आणि प्रभासला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे.याआधी ते  या चित्रपटाबद्दल म्हणाले  होते , 'दीपिकाला या व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.यापूर्वी कोणत्याही मुख्य अभिनेत्याने अशी भूमिका साकारली नसेल.प्रभास आणि दीपिका हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण आणि त्यांची कथा देखील आहे.मला खात्री आहे की प्रेक्षकांनी याआधी केमिस्ट्री पाहिली नसेल.
 
याशिवाय दीपिका पठाण आणि फायटर या चित्रपटात दिसणार आहे.पठाण दीपिका आणि शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटातून शाहरुख खान पुनरागमन करत आहे.या चित्रपटात दीपिकाचा जबरदस्त बोल्ड आणि अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.फायटरमध्ये दीपिका आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहेत.या चित्रपटातून दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.सोशल मीडियावर या दोघांना एकत्र चित्रित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून चाहत्यांकडून केली जात आहे.दीपिका आणि हृतिकला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 
 
 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत फिरायला जायचंय? भारतातील ही १० ठिकाणं देतील देशभक्तीचा खास अनुभव

पत्नी सुनीताच्या अफेअरच्या आरोपांवर गोविंदाने मौन सोडले

ए.आर. रहमान यांच्या मुलाच्या कारचा अपघात; अमीन सुदैवाने बचावला!

'बिग बॉस' फेम लोपामुद्रा राऊतच्या घरात १ कोटींहून अधिक रुपयांची चोरी; दरभंगातून आरोपीला अटक

साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments