Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘हिरोपंती 2'वर नेटकऱ्यांचे आरोप

Updated: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (10:33 IST)
 
हॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरलेला ‘जॉन विक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता कियानू रिव्ज यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातदेखील मोठ्या प्रमाणावर एक्शन सीनचा भरणा करण्यात आला होता. याच चित्रपटाच्या पोस्टरवरुन ‘हिरोपंती 2’ चं पोस्टर तयार केल्याचं म्हटलं जातं आहे.
 
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफने परिधान केलेले कपडे, त्याची उभं राहण्याची स्टाइल अगदी ‘जॉन विक’च्या पोस्टरमधील कियानू रिव्जप्रमाणे आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाची टॅगलाइनही ‘द वर्ल्ड वॉन्ट्स हिम डेड’ अशी आहे, जी ‘जॉन विक’च्या स्टोरीलाइनवरुन घेतली आहे. 

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

भारतात या प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव भव्य आणि नयनरम्य स्वरूपात साजरा होतो

प्रसिद्ध गुजराती संगीतकार गौरांग व्यास यांचे निधन; १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले

Bigg Boss 20 सलमान खानच्या शोमध्ये कौटुंबिक नाट्य पाहायला मिळणार? आमिर खानचा भाऊ फैसल खानच्या एन्ट्रीची चर्चा

जन्माष्टमी असो वा विकेंड; मन प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' इस्कॉन मंदिरांना नक्की भेट द्या!

पद्मावत'मधील 'जौहर' दृश्यावर स्वरा भास्करच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण, अभिनेत्री ने दिले स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments