Festival Posters

अभिनेत्री कल्की आई होणार

बॉलिवूड अभिनेत्री कल्की केकला प्रेग्नंट आहे. बॉयफ्रेण्ड गाय हर्षबर्गपासून कल्की गर्भवती आहे. कल्कीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन कल्कीने आपण गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं याआधी  सांगितलं होतं. आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर करताना मातृत्वसुखाच्या चाहूलीने आपण शहारल्याचं कल्की सांगते.
 
विशेष म्हणजे बाळाच्या जन्माचं प्लॅनिंगही कल्कीने केलं आहे. वॉटर बर्थच्या माध्यमातून आपली प्रसुती व्हावी, अशी कल्कीची इच्छा आहे. या पद्धतीनुसार पाण्याखाली बाळाचा जन्म होतो. ही गर्भवतीसाठी कमी वेदनादायी पद्धत आहे. वर्षअखेरीस गोव्याला जाऊन डिलीव्हरी करण्याचा कल्कीचा मानस आहे.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

तिसऱ्या लग्नानंतर, बिश्नोई टोळीकडून आमिर खानला धमकी

होम अलोन २' फेम अभिनेत्री ब्रेन्डा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती 18 ची घोषणा केली

महाराष्ट्रातील लपलेले स्वर्ग; अनुभवा अथांग पसरलेला निसर्गाचा खरा रंग

मन्नतमध्ये मध्यरात्री एक गुप्त बैठक झाली! आर्यन खान शाहरुख खानसोबत आपला सर्वात मोठा चित्रपट करणार?

पुढील लेख
Show comments